छत्रपती शिवाजी महाराज व आधुनिक मुंबई ची सुरवात
1. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 5 Jan 1664 सुरत वर हल्ला केला व इनायत खान चा पराभव झाला व तो तेथून पळून गेला.
2. तेथे ब्रिटिशांचा अधिकारी होता त्याने छ. शिवाजी महराजशी वखारीच्या तहाची बोलणी केली.
3. इंग्लीश अधिकाऱ्याला हे कळून चुकले होते की, शिवाजी महाराज सुरतेवर कब्जा करायला आले नाही आहे, त्यांना सुरत कडून नित्य नियमाने पैसा मिळायला हवा होता. कारण सुरत श्रीमंत होते.
4. इंग्रज अधिकाऱ्यांनी विचार केला की छत्रपती शिवजी महाराज अशेच परत परत हल्ले होत राहतील म्हणून सुरतेची राजधानी मुंबई लां हलवली पाहिजे. पण मुंबई पोर्तुगीज कडे होते.
5. पोर्तुगीज राजा यांची कण्या Catherine दिसायला सुंदर नव्हती, म्हणून तिच्या लग्नात इंग्लंड ला मोठा नजराणा म्हणून बब्रिटिशांना मुंबई आंदण भेटली व पुढे मुंबई चा विकास करून आधुनिक मुंबई ची सुर्वात झाली.
Title: The Rise of Chhatrapati Shivaji Maharaj and the Transformation of Mumbai
On January 5, 1664, Chhatrapati Shivaji Maharaj initiated a bold move by attacking Surat, resulting in the defeat of Inayat Khan and his subsequent retreat.
During British rule, a British officer witnessed the distinct communication between Chhatrapati Shivaji Maharaj and the officer, showcasing Shivaji's diplomatic prowess.
Despite the English authorities' misunderstanding that Shivaji Maharaj had not seized Surat, they were compelled to pay tribute regularly due to the city's affluent status.
British officials speculated that Chhatrapati Shivaji Maharaj might repeatedly target Surat, prompting considerations to shift the capital from Surat to Mumbai. However, Mumbai was under Portuguese control at that time.
Catherine, the daughter of the Portuguese king, was not deemed beautiful. Yet, her marriage alliance with England led the British to encounter Mumbai, laying the foundation for its modern development.
Nice... short & informative post
ReplyDeleteThank you
ReplyDelete