आपण खालील कविता TV वर नेहमी ऐकत असतो व आपणास ते खुप आवडते सुद्धा. पण हि कविता पूर्ण पाने संस्कृत मध्ये असल्या मुले त्या कवितेचा संपूर्ण अर्थ आपणास समजू शकत नाही.
खाली कविता व तिचा सपूर्ण अर्थ नमूद करण्यात आला आहे. आपण खालील अर्थ नक्की वाचा, जेवा केवा तुम्ही हि कविता पुन्हा ऐकणार तेव्हा तुम्हाला त्या कवितेचा अर्थ माहित असेन.
इन्द्र जिमि जृम्भा पर
बाडव सअंभ पर
रावण सदंभ पर
रघुकुल राज है !
राजे छत्रपती शिवाजी महाराज असे - जसे भगवान श्री कृष्ण सारखे जे राक्षसांच्या विरोधात आहेत
राजे छत्रपती शिवाजी महाराज असे - जसे समुद्रा वरील ज्वालामुखी आग.
राजे छत्रपती शिवाजी महाराज असे - जसे श्री राम च्या वंशा प्रमाणे जे बढाईखोर रावणा च्या विरोधात होते.
पवन बारिबाह पर
संभु रतिनाह पर
ज्यों सहसबाह पर
राम द्विजराज हैं !
राजे छत्रपती शिवाजी महाराज असे - जसे जोरात वाहणारा वारा पावसाच्या ढगांना विस्कळीत करतो.
राजे छत्रपती शिवाजी महाराज असे - जसे भगवान शिवानी रती च्या पती (रामदेव ) यास मोडीत काढले
राजे छत्रपती शिवाजी महाराज असे - जसे परशुराम यांनी सहस्त्रबाहू यांचा नाश केला.
दावा दृमदंड पर
चीता मृगझुन्द पर
भूषण वितुण्ड पर
जैसे मृगराज हैं !
राजे छत्रपती शिवाजी महाराज असे - जसे आग लाकडाला भस्म करून टाकते.
राजे छत्रपती शिवाजी महाराज असे - जसे हरिणाच्या कपाळावर चित्ता.
राजे छत्रपती शिवाजी महाराज असे - जसे सिहांवर शेर.
त्यामुळे - राजे शिव छत्रपती महाराज यांचे भूषण आहे .
तेज तमअंस पर
कन्ह जिमि कंस पर
त्यों म्लेंच्छ बंस पर
शेर शिवराज हैं!!!!!!!!!!!
राजे छत्रपती शिवाजी महाराज असे - जसे अंधारात प्रकाशाचे किरण.
राजे छत्रपती शिवाजी महाराज असे - जसे कंस यावर बालक कृष्ण.
राजे छत्रपती शिवाजी महाराज असे - जे मुघल आणि आदिलशहा याच्या किल्यावर चाल करून गेलेत.
राजे छत्रपती शिवाजी महाराज असे - जे शेर आहेत.
|| जय भवानी जय शिवाजी ||
Thanks & Regards
Learn Something New
Nice video shivaji song Watch here
ReplyDeleteछान
ReplyDeleteछान
ReplyDelete