Friday, 8 December 2023

कवितेचे नाव- वेळ आठवणीची. After Engegment, Before Marriage poem for him and her

 कवितेचे नाव- वेळ आठवणीची.


हि वेळ प्रेमाच्या आठवणीची...


ही वेळ तुझ्या सोबत लग्न आधी घालवलेल्या क्षण्याच्या आठवणीची...


ही वेळ तुम्ही दिलेल्या लग्न आधी सहवासाची...


ही वेळ आपण ठरविलेल्या गोष्टीचे पालन करण्याची...


ही वेळ फोन करून गप्पा मारणाऱ्या कपल ची...


ही वेळ दूर असून सुधा प्रेम जपणाऱ्या दोघांची...


ही वेळ १ मुलगी खूप लाजत असणाऱ्या दिवसाची...


ही वेळ १ मुलगी कायमची माझी झाल्याची...


ही वेळ तुझ्या आवडत्या हिऱ्याच्या अंगठी ची...


ही वेळ पहिला घास भरवणाऱ्या दिवसाची...


ही वेळ तुझ्या माझ्या आठवणी ची....




After Engagement poen

Before Marriage poen

Poem for girlfriend

Poemfor wife



0 comments: